Hrudayat waje Something

Hrudayat waje Something
या ललित बंधातील एक एक ललित अगदी वेगळ्या ढंगातील उत्पत्ती आहे. 'हृदयात बाजे समथिंग' या बंधाचे नावच हटके! स्वप्नवत मनमोराची सुरेल मैफील असच म्हणावे लागेल. थोडंस विनोदी पण नायिकेच्या ठिकाणी आपण कधी जाऊन बसतो हे समजतच नाही. बंधातील नायिकेचा निरागस वावर खूपच अलवारपणे शब्दबद्ध केलाय. हा लेख वाचल्यानंतर पुढील सर्व लेख वाचण्याचा मोह झाल्याशिवाय रहाणार नाही हे मात्र निश्चित!!..

Discover

You may also like...

Taarkik jyotish

Article & Essay Reference Hindi

kaljatil shabdagandh

Article & Essay Self-help Marathi

MANE KEM VISARE RE

Article & Essay Biography & True Account Reminiscent & Autobiographical Gujarati

parvarish

Article & Essay Children Family Hindi
Anagh 10.0

Anagh

Article & Essay Self-help Marathi

Jeevan ek rangmanch

Article & Essay Marathi